Salman Khan येण्याच्या अफवेने भिवंडीत सोशल डिस्ट्रीन्सीगंचे वाजले तीन-तेरा
अभिनेता सलमान खान गरजू लोकांना वस्तुचे वाटप करण्यास येणार आहे अशी भिवंडीत अफवा पसरविल्यामुळे त्याठिकाणी भरपूर लोकांना वस्तु मिळण्याच्या आशेने गर्दी केली होती व त्यामुळे कोरोनाच्या काळात चक्क सोशल डिस्ट्रीन्सीगंचे तीन-तेरा वाजले गेले. परंतु सलमान येणार ही अफवा आहे असे कळल्यावर लोकांची नाराजगी झाली, बिचारे गोरगरीब काहीतरी मिळण्याच्या आशेने सकाळपासून आपल्या आवडत्या नटांची वाट पहात होते.
Comments