Lockdown मध्ये मलायका अरोराचा डान्स व्हिडिओ व्हायरल!
बॉलिवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती सोशल मीडियावर फारच एक्टिव असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहणाऱ्यासाठी मलायका आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मलायकाचे फोटो असो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अलीकडे तिने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये मलायका समुद्र किनारी डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिने व्हाइट बिकिनी घातली आहे आणि ती समुद्र किनारी मस्ती करत आहे. आतपर्यंत या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओमध्ये मलायका समुद्र किनारी डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिने व्हाइट बिकिनी घातली आहे आणि ती समुद्र किनारी मस्ती करत आहे. आतपर्यंत या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Comments