कितने आदमी थे… ला शूट करण्यासाठी अमजद खानला ४० रिटेक द्यावे लागले होते
सुपरहिट सिनेमा शोले मधील गब्बरच्या रोलबद्दल अमजद खानने तेव्हा सांगितले होते कि त्यांच्या पॉपुलर डायलॉग - कितने आदमी थे… ला शूट करण्यासाठी त्यांना ४० रिटेक द्यावे लागले होते. डायरेक्टरने शेवटी ४० वेळा चित्रीकरण केल्यानंतर यामधील एक सीन फाईनल केला.
Comments