सुपरहिट मालिका ‘रामायण’ ने बनविला वर्ल्ड रिकॉर्ड

कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना सरकार ने रामानंद सागर यांची सुपरहिट सीरियल ‘रामायण’ चे दूरदर्शन पर पुन्हा एक वेळ प्रक्षेपण सुरु केले व ह्या शो ने विश्व रिकॉर्ड स्थापित केले आहे. ही मालिका ७.७ कोटी पेक्षा जास्त दर्शकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर उत्तर रामायणात लव व कुश ने रामकथा ऐकली तेव्हा तर दर्शकवर्ग एकदम भावुक झाला होता व आजच्या मॉडर्न युगातील तरून पिढिला देखील रामकथा ऐकण्याची संधी मिळाली. जयश्रीराम

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर