रिमी सेन, पूजा चोपड़ा, चंकी पांडे, कोइना मित्रा, मंजरी फडनिस व काही कलाकार गो सेलेबच्या लांच साठी आले.
गो सेलेब हा पोर्टल नुकताच लाइव झाला आहे, नुकतीच झालेल्या प्रेस कांफ्रेंस मध्ये त्यांच्या टीम ने मीडियाला ह्या संबंधित माहिती दिली. ह्या कार्यक्रमात टीव्ही, चित्रपट आणि स्पेशल टैलेंन्ट सेलेब्रेटी सहभागी झाले, त्यामध्ये रिमी सेन, पूजा चोप्रा, मंजरी फडनिस, राजेश कुमार, नितीश भारती अशी मोठी नावे देखील होती. हा पोर्टल सरसाना मध्ये भारतातील मोठ्या नवरात्री उत्सवांचा सेलिब्रिटी पार्टनर देखील आहे. ह्या समारंभाला चंकी पांडे, कोयना मित्रा, अंजना सुखानी सारख्या कलाकारांच्या उपस्थिति ने दर्शकांचा उत्साह अजूनच वाढला.
हा पोर्टल चिराग शाह ची संकल्पना आहे, जे २० वर्षापासून टीव्ही आणि फिल्म उद्योगात जोडले गेलेले आहे आणि विभिन्न टैलेंट्स आणि त्यांच्या संबंधित येणा-या समस्यांचा अभ्यास देखील केला आहे. सर्वसाधारण धारणा ही आहे कि केवळ मोठी लोकच, जी त्यांच्या इव्हेंट्ससाठी टैलेंट्सला बोलवु शकतात. गो सेलेब हे विचार बदलण्यासाथी येथे आहे, स्टार आपल्या जवळ आहेत, आता GoCeleb.com वर फक्त एक क्लिक करण्याची आवश्यकता आहे. गो सेलेब चा प्रयत्न आहे #मेक इट हैप्पेन.
गो सेलेब वर सर्व काही टैलेंट्स वेरिफाइड आहे. ह्यामध्ये प्रत्येक प्रकारचे एक्टिंग, गायन, नृत्य, संगीत, स्पोर्ट्स आणि मनोरंजन कैनवास वर रंग उधळणा-या प्रतिभा समाविष्ट आहेत. त्यांचे कॉर्पोरेट्स असो त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशंस साठी प्रसिद्ध चेहरा पाहिजे किंवा त्यांच्या वैयक्तिक इव्हेंट्ससाठी टैलेंट बुक करायचे आहे, हे गो सेलेब वर एकदमसोपे आहे. फक्त ब्रोज करा, निवड करा आणि आपले मनपसंत टैलेंट बुक करा. गो सेलेब ने टैक्नोलोजी आणि बैक-एंड ऑपरेशन्सचा उपयोग करुन निर्विवादपणे कार्य करण्यासाठी संभव केले आहे.
ग्रुप चे सीईओ विनोद ढाकरे यांनी सांगितले कि कोणत्याही उद्योगातील नवीन प्रवेशकर्त्याला असा अर्थ असा आहे की तो सध्याच्या बाजारात सहभागी होणार आहे. परंतु गो सेलेब सध्याच्या बाजाराचा वाटा घेण्याऐवजी बाजार वाढवण्यासाठी येथे आहे.
गो सेलेब ने मल्टी सिटी सदस्यता आधारित गो सेलेब क्लब देखील सुरु केला आहे ज्यात सिनेमे, नाटके, कार्यक्रम, नवीन वर्षाचे इवेंट्स आणि इतर गोष्टींचा समावेश असेल. क्लबची सदस्यता १ डिसेंबर २०१८ पासून goceleb.com/club वर ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते.
डायरेक्टर भूमिका शाह सांगते कि गो सेलेब सामाज कल्याणशी संबंधित आहे, त्यात सेलिब्रिटी द्वारा वापरलेल्या वस्तूच्या विक्रीचा लिलाव करण्याची संधी देतात. goceleb.com/auction हा लिलाव साठी ऑनलाइन पोर्टल आहे.
सीईओ, मनीष नायर म्हणाले कि गो सेलेब जवळील भविष्यात वेब सिरीज, चैनेल, कास्टिंग, इक्विपमेंट हायर आणि लोकेशन स्काउटिंग इत्यादी एंटरटेनमेंट इंडस्ट्री से संबंधित काही बाबीं सोबत जोडला जात आहे.
तुम्ही एका टैलेंट चा शोध घेत आहात किंवा स्वःत एक टैलेंट हे, स्वप्न पाहू नका, goceleb.com वर लॉग इन करा आणि # मेक इट हैप्पेन.
Comments