एक्ट्रेस एकता जैन, श्री राजपूत ने अमेरिकाची सिंगर जश व संचिति सकट सोबत नवरात्री साठी फोटोशूट केला.



एक्ट्रेस एकता जैन आणि श्री राजपूत फारच चांगल्या मैत्रिणी आहेत, त्या प्रत्येक सण धूमधडाक्यात साजरा करतात आणि फोटोशूट करतात, ह्या वर्षी देखील नवरात्री साठी स्पेशल फोटोशूट केला अंधेरी स्थित वी ४ वीनस स्टूडियो मध्ये. ह्या शूट मध्ये सिंगर संचिति सकट होती आणि अमेरिकेतून आलेली जश, जिने पहिल्या वेळी असा फोटो शूट केला. जश इंडिया मध्ये आपला एल्बम आतिशा चा प्रचार करण्यासाठी आली आहे. एकता आणि श्री राजपूत ने मीडियाला नवरात्री बद्दल सांगितले आणि त्याचबरोबर आपला येणारा हिंदी कॉमेडी चित्रपट शादी विथ जुगाड़ बद्दल देखील चर्चा केली. संचिति सकट ने डांडियाशी संबंधित गाणी गायली.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma