‘इश्क सुभान अल्लाह’ साठी झी रिश्ते एवॉर्ड मध्ये क्रिएटिव आई ने बेस्ट सीरियल एवॉर्ड जिंकला
क्रिएटिव आई लिमिटेड द्वारा निर्मित सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ के निर्माता धीरज कुमार, ज़ूबी कोचर व सुनील गुप्ता ने गोरेगांव पूर्व स्थित फिल्मसिटी मध्ये धमाकेदार समारंभात झी रिश्ते एवॉर्ड मध्ये बेस्ट सीरियल चा एवॉर्ड जिंकला. त्याचबरोबर बेस्ट सीयिरल एवॉर्ड - ‘इश्क सुभान अल्लाह’ ने खालील श्रेणी मधील झी रिश्ते पुरस्कार जिंकले -
फेवरेट जोडी- कबीर व जारा
फेवरेट बुर्जुग - काजी इरफान सिद्दीकी
फेवरेट सोशल स्वेगर – जारा सिद्दीकी
फेवरेट जज पैनल - जारा सिद्दीकी
ज़ी नेटवर्क चे ग्रुप सीईओ श्री पुनित मिश्रा ने पुरस्कार देताना ‘इश्क सुभान अल्लाह’ सीरियल ने चैनल साठी पाथ ब्रेकिंग सीरियल म्हणून प्रशंसा केली. ह्या मालिकेने देशात दर्शकां मध्ये फारच लोकप्रियता प्राप्त करुन मानाचे स्थान मिळविले आहे.
धीरज कुमार ने श्री पुणित मिश्रा ची प्रशंसा करत आणि स्वीकार करताना नम्रतापूर्वक आपल्या टीम चे प्रयत्न मान्य केले आणि कोणत्याही कार्याचे निर्माण हे पूर्ण टीमची मेहनत असते. लेखक, दिग्दर्शक, डीओपी, आर्ट डायरेक्टर, प्रोडक्शन टीम सोबत छोटी-मोटी काम करणा-या श्रमिकों ने शानदार प्रोडक्ट बनविण्या साठी आपले सर्वश्रेष्ठ योगदान दिले। "जुबी कोचर ने ज़ी टीमचा क्रिएटीव शो साठी अत्यधिक समर्थन व सपोर्टचा स्वीकार केला".
सुनील गुप्ता ने संपूर्ण टीम व ज़ी टीम ची प्रशंसा केली. त्यांनी ह्यावर भर दिला कि टीमच्या मेहनती शिवाय हे लक्ष्य प्राप्त करणे शक्य झाले नसते.
धीरज कुमार ने अंतिम नोट वर डेनिश जावेद (लेखक व कन्सेप्ट डेवलपर) विक्रम घई (दिग्दर्शक), आशीष बत्रा (क्रिएटीव डायरेक्टर), संध्या रियाज (आइडिएशन हेड), दिनेश सिंग (डीओपी), अजजू अली (प्रोजेक्ट हेड), धर्मेश पटेल (एडीटर) व इश्क सुभान अल्लाह ची संपूर्ण पूरी टीम आपले कौशल्याचे योगदान करत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केल्यासाठी.
क्रिएटिव आई लिमिटेड द्वारे धीरज कुमार ने प्रोडक्शन हाऊसला अत्याधिक सपोर्ट प्रदान केल्याबद्दल ज़ी टीम ची सुश्री अपर्णा भोसले, युबराज भट्टाचार्य, चारू, भक्ति, गीतिका यांचे आभार मानले.
‘इश्क सुभान अल्लाह’ ने सर्व सामान्य मनोरंजन चैनल्स मध्ये धमाकेदार रेटिंग सोबत टॉप -5 कार्यक्रमात आपली स्थिति टिकवून ठेवली आहे.
क्रिएटिव आई टीमच्या मते लोकप्रियता व रेटिंग मध्ये सर्व सामान्य मनोरंजन चैनल्स मध्ये उत्तम स्थिति प्राप्त करण्याअगोदर पुरस्काराने पूर्ण टीमला अधिक मेहनत घेण्यासाठी अधिक जवाबदारी दिली आहे.

Comments