जशोधरा चैटर्जी ने आपले नविन सिंगल गाण आतिशा रिलीज केले.




न्यू जर्सी येथीस राहणारी एक भारतीय कलाकार जशोधरा चैटर्जी ने भारतात आपले दूसरे सिंगल गाण आतिश रिलीज केले आहे. तीने गुरुजी सुरेंद्र कथुल्ला कडून भारतीय शास्त्रीय संगीतात प्रशिक्षित घेतले आहे. त्याचबरोबर तीने कविता कृष्णमूर्ति कडून संगीतातील काही खास महत्वाचे गुण शिकले आहे. जशोधरा चैटर्जी कविताजीना आपले मार्गदर्शक देखील मानते. तीचे हे गाण सेमी-हुस्की वोकल कल्चरला स्पष्ट रूपात दर्शविते. हे गाण कंपोज केले आहे - पान सिंग तोमर, साहब बिवी और गैंगस्टर चे प्रसिद्ध संगीतकार अभिषेक रे ने. हे गाण सुंदरतने अभिषेक साठी लिहिले आहे सईद गुलरेज़ ने. हा वीडियो न्यूयॉर्क मध्ये शूट केले आहे. जी म्यूजिक कंपनी ने हा ऑडियो रिलीज केला आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma