हरेश पटेल प्रजेंटेड हिंदी चित्रपट ‘दहिसर चेक नाका’ चा भव्य मुहूर्त

हिंदी चित्रपट ‘दहिसर चेक नाका’ चा मुहूर्त गाण्याची रिकॉर्डिंग ने संपन्न झाला.

ए भोले गुरूजी प्रोडक्शून (रूचित पटेल) च्या बैनर खाली व एडी फिल्म्सट, हरेश पटेल प्रजेंटेड हिंदी चित्रपट ‘दहिसर चेक नाका’ चा भव्य मुहूर्त मुंबईत गोरेगांव स्थित कृष्णा् स्टूीडियो मध्ये संपन्न झाला. ह्यावेळी चित्रपट इंडस्ट्री तील काही प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी सिनेमाच्या सफलतेसाठी शुभेच्छा दिल्या आणि चित्रपटांचे रायटर – डायरेक्टतर अनिल नरयानी यांना शुभेच्छा दिल्या. अनिल नरयानी तर हटके सिनेमे बनविण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांना भाषेची कोणतीही मर्यादा नाही आहे. कथा आणि सिनेमाची प्रभावकता त्यांच्यासाठी महत्वाची आहे, म्हणूनच त्यांच्या सिनेमाचा स्तर फार ऊंच असतो. चित्रपटांचे प्रोड्यूसर हरेश पटेल आहेत.

‘दहिसर चेक नाका’ अनिल नरयानी यांचा असा सिनेमा आहे, ज्याचा भव्य. मुहूर्त संपन्नं झाला. मुहूर्ताच्या वेळी अनिल ने सांगितले कि सिनेमात कंगना शर्मा, रौशलन मुमतजा, रूसद राणा, सृजिता घोष, मुकूल देव, मरियम जाकरिया, अरूण बक्क्षी , अतुल भारत पार्चर, नवीन प्रभाकर, मिथिलेश तिवारी, सेजल मनदिवा मुख्य  भूमिकेत आहे. चित्रपटांचे चित्रिकरण लवकरच सुरु होईल. सिनेमात म्यूरजिक काशी रिचर्ड चे आहे आणि डीओपी वीरल पटेल आहे. अनिलच्या मते, सिनेमाची कथा एका अशा चेक नाक्याची आहे. म्हणूनच ह्यामध्ये रोमांचचा भरपूर डोज मिळणार आहे. आमचा प्रयत्न आहे कि सिनेमाची निर्मिती अशी व्हावी कि दर्शका स्वःताला फसविलेले आहे असे वाटू नये. ह्यातील पटकथा फारच सुंदर आहे. ह्या चित्रपटांत दर्शकांना बरंच काही नविन पहावयास मिळणार आहे. सध्यातरी आम्ही लवकरच ह्याच्या शूटिंग साठी जाणार आहे. चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होईल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर