दमदार आईच्या भूमिकेत निशा परुळेकर


मराठी चित्रपट इंडस्ट्रीत मोजकेच सिनेमे करुन अभिनेत्री निशा परुळेकर ने आपली एक वेगळी जागा बनविली आहे. निशा ने आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर काही चित्रपटांतून दमदार भूमिका साकार केल्या आहेत व आता ती दिग्दर्शक मुरली लालवानी चा नवा सिनेमा सोन्या मध्ये दमदार आईची भूमिका साकारत आहे.

ह्या चित्रपटांच्या सेटवर निशा परुळेकर बरोबर बॉलीवुड़ मार्केट चे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली.

० निशा, ह्या चित्रपटांत कशा प्रकारचा रोल करत आहे ?
- ह्या चित्रपटांत मी एक सशक्त व कर्तबगार आई बनली आहे व मुलाचे क्रिकेट मध्ये भवितव्य घडविण्यासाठी भरपूर कष्ट घेते व आपल्या मुलाचे स्वप्न हालअपेष्टा सोसून पूरे करते.

सोन्या ची कथा कशा प्रकारची आहे व तुझा रोल कितपत दमदार आहे ?
- चित्रपटांची कथा अंडर १४ क्रिकेट वर आधारीत असून ह्या चित्रपटांत माझ्या मुलाची भूमिका जीत ने साकारली आहे व जीत हा केंद्रीय मंत्री श्रीरामदास आठवले यांचा मुलगा आहे. जीत चे ह्या चित्रपटांने मराठी सिने इंडस्ट्रीत पर्दापण होत आहे. आपल्या मुलाचे क्रिकेट मध्ये भवितव्य घडविण्यासाठी एक आई कशा प्रकारचे कष्ट घेते व तेच माझ्या रोलचा दमदारपणा आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर