शिवेंद्र दाहिया ने हिंदी चित्रपट ‘द जर्नी ऑफ कर्मा’ मधील हिट गाणे परिंदे पासून सुरुवात केली
सूर्य एंटरटेनमेंटचा सिनेमा ‘द जर्नी ऑफ कर्मा’ मध्ये शिवेंद्र दाहिया ने कैमेओ चा रोल साकारला आहे. हया चित्रपटात अभिनेता शक्ती कपूर आणि पूनम पांडे ने मुख्य रोल साकार केले आहेत. शिवेंद्र ने गाण्याविषयी सांगितले की मी "द जर्नी ऑफ कर्मा" या चित्रपटासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली आहे. कॅमेरा मागे जे काही होत आहे त्या विषयी, शूटिंग, स्क्रिप्टिंग, स्टोरीलाइन, शूटच्या वेळी काय घडते, ते कास्ट चे सिलेक्शन कसे करतात. शक्ति कपूर आणि पूनम पांडे यांच्याबरोबर काम करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मजेदार आणि शिकण्याचा अनुभव होता.
मग काय कैमेरेसमोर काम करण्याची संधी आली. हे गाणे सुखविंदर सिंग यांनी स्वरबद्ध केले आहे. खरं तर, हे माझ्यासाठी एक प्रेरणादायी गाणे आहे, हा माझा इंडस्ट्री मधील पहिला प्रयत्न आहे, आम्हाला खात्री आहे कि हे एक विशिष्ट प्रकारचे क्लब गाणे आणि 2018 च्या पार्टी एंथमच्या रुपात आहे. हे गाणं फारच खूप खोल आणि अर्थपूर्ण दृष्टीकोनाचे आहे आणि ह्याची शक्तिशाली अपील केलेली आहे, जेव्हा मी फार कष्टाने ते बनिवत होतो.
ह्यासाठी जवळपास 20 दिवसांचा वेळ लागला होता, ज्यासाठी मी दिवस आणि रात्री देखील रीहर्सल केली, मी जेवण आणि डिनरसाठी फक्त एकच ब्रेक घेत असे, त्यामुळे मला योग्य मानसिक दिशा मिळण्यासाठी मदत झाली. हा एक लांबलचक गाणे होते, परंतु आम्ही 2 दिवसात संपूर्ण शूट पूर्ण केला. सुखविंदर जी सेटवर आले आणि संपूर्ण टीमला बधाई दिली आणि मला देखील प्रोत्साहित केले, मी नेहमीच आनंदी असे. गाणं "परिंदे" प्रत्येकाला एक वेळा पुन्हा जीवंत राहण्याची प्रेरणा देईल. ओमकार मिनहास यांनी गीत कंपोज केले आहे. या चित्रपटाचे लाइन निर्माता राकेश सभरवाल आहेत आणि सिनेमा 26 ऑक्टोबर रोजी सर्वत्र रिलीज होत आहेत. आपण सर्व व्हिडिओ आणि गाणे पाहू शकता - https://www.youtube.com/watch?v=W1dUlM2rNz4

Comments