मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ चे फस्टलुक पोस्टर लांच


राजकला मूवीज एंड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. च्या बैनर खाली निर्मित मराठी फिल्म माझ्या बायकोचा प्रियकर चे फस्टलुक पोस्टर लांच करण्यात आला आहे. चित्रपटांचे निर्माता दिपक रुईया, प्रदिप के शर्मा, राजेंद्र गोयंका, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा व अक्षय जयंतीलाल गाडा आहेत, त्याचबरोबर सह-निर्माता रेश्मा कडाकिया, कौशल कांतिलाल गाडा, निरज गाडा आहे. स्टोरी व डायरेक्शन – राजीव एस रुईया यांचे आहे. म्यूजिक विवेक कार, राजू सरदार व प्रभाकर नरवडे यांचे आहे तर गीतकार आहेत सुरेश पिल्लाई व अभय  इनामदार. सिनेमात मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे व इतर आहे. हा चित्रपट २३ नो्व्हेंबर, २०१८ रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. प्रस्तुतकर्ता व ड्रिस्टीब्यूटर पेन इंडिया लिमिटेड आहेत. जी म्यूजिक ने ह्याचे संगीत रिलीज केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर