दानिश अल्फाज़ - बॉलीवुड मध्ये अजून एका यूपीच्या टैलेन्टची एंट्री

मेरठ, उत्तर प्रदेशातील मायभूमितून हिंदी सिनेमाला बहुतेक सुपरस्टार आणि बहु प्रतिभाशाली व्यक्तित्व दिले आहे, दानिश अल्फाज ने हिंदी सिनेजगतात पूनम पांडे आणि शक्ति कपूर स्टारर चित्रपट 'द जर्नी ऑफ कर्मा' मधून एंट्री केली आहे. ह्याने म्यूजिक मास्टरो गायक, संगीतकार आणि गीतकार म्हणून पदार्पण केले आहे.
गायकच्या रुपात सुरूवात करून दानिश ने आपल्या संगीत शैलीला फारच तेज गतिने सम्मानित केले आहे आणि  केवळ गायकांपासून ते गीतकार आणि संगीतकार म्हणूनही पुढे गेले आहे. त्याच्या नावावर 3 हिट अल्बम असून, दानिशचा पहिला बॉलीवूड प्रोजेक्टची चर्चा आहे.. दानिश म्हणतो, "माझ्या तिसऱ्या सिंगल गाण्या नंतर मी हया चित्रपटासाठी संपर्क केला आणि मला स्क्रैच सोबत माझा आवाज देण्यासाठी सांगितले आणि मला वाटते की या क्षेत्रात स्वातंत्र्य आवश्यक आहे."

'द जर्नी ऑफ कर्मा'  मधील संगीत बद्दल बोलताना दानिश सांगतात कि, "माझ्या चित्रपटातील तीन ट्रैक आहेत आणि ते एकमेकांपासून वेगळे आहेत. एक दुःखद गाणं आहे, तर एक आरामदायक रोमांस ट्रैक आहे आणि शेवटचा डांस नंबर आहे. "त्याने पुढे सांगितले," मी माझे सर्व काही तीन ट्रैक मध्ये दिले आहेत आणि मला वाटते कि माझी सुरुवात सर्वांना आवडेल. माझ्या कामाची श्रोत्यांकडून कौतुक होईल अशी आशा आहे. "

वेल, त्यांनी फक्त तीन ट्रैक दिले आहे आणि इंडस्ट्रीत जो विकास केला आहे, त्यांची लोकप्रियता पाहून, आम्हांला आशा आहे की चित्रपट उद्योगात दानिशचा प्रवास दीर्घ कालावधीचा राहील.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma