एसीड हल्लाग्रस्त मुलगी बनली - दिपिका
फिल्म छपाक मध्ये दिपिका पादुकोण ने आपल्या सुंदरतेच्या विपरीत अशा एसीड हल्लाग्रस्त मुलीची भूमिका साकारली आहे.
हया भूमिकेबद्दल दिपिका ने सांगितले कि सिनेमाची कथा ऐकली व लगेच मी फिल्म करण्यासाठी होकार दिला. मेघना ने हया सिनेमाची शूटिंग दिल्ली येथे केली आहे व कुरुप चेह-याची भूमिका करने माझ्यासाठी एक चैलेंज होते आणि चैलेंज मी पूर्ण केले आहे. लक्ष्मी सारख्या मुलीना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
छपाक व्दारे दर्शकांना एक हटके सिनेमा बघावयास भेटणार आहे.

Comments