सुरेखा पुणेकर ४ घरची भांडी घासून बनली तमाशा वाली

तमाशा क्वीन सुरेखा पुणेकर ने डांस शिकण्यासाठी सुरुवातीच्या कालावधीत ४ घरची धूनी-भांडी घासली. ३० रुपये मोबदला भेटायचा त्यातील १५ रुपये डांस क्लास साठी देत असे. झी टीवी वरील शो मेहफिल मध्ये सुरेखा पुणेकर ने सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे