आदित्य कॉलेज मध्ये आयोजित बीडीएफ मध्ये सिंगर तरन्नुम मलिकचा लाईव परफॉर्मेंस

आदित्य कॉलेज मध्ये बोरीवली डिजाइन फेयर सीज़न 3 च्या तीस-या दिवशी कल्चरल प्रोग्राम आणि विद्यार्थ्यां मध्ये कंपटीशन आयोजित केली होती. हे ह्यामुळे खास झाला, कारण येथे लोकप्रिय सिंगर तरन्नुम मलिक ने लाईव परफॉर्म केला. आमिर खानचा सिनेमा ‘गुलाम’ आणि गोविंदाचा चित्रपट ‘जिस देश में गंगा रहता है’ चे डांस डायरेक्टर निमेष भट्ट देखील येथे उपस्थित होते. नुकतेच क्रेसी सिंह वर शूट केलेला ज़ी म्यूज़िकचा न्यू सिंगल डायमंड रिंग निमेष भट्ट ने डायरेक्ट व कोरियोग्राफ केला आहे, त्यामध्ये तरन्नुम मलिकचा आवाज़ आहे, जी सलमान खान यांचा सिनेमा ‘एक था टाइगर’ मधीर हिट सॉन्ग "सैय्यारा" साठी ओळखली जाते. तीने आदित्य कॉलेजच्या ह्या फेस्ट मध्ये स्टेज वर हे गाणं गायले, तेव्हा सर्व विद्यार्थी नाचायला लागले. तीने आपले नवीन गाणं डायमंड रिंग देखील गायले आणि सर्वांना नाचविले.

आदित्य कॉलेज चे हरिश्चंद्र मिश्रा, गुरुनाथ दलवी, तृप्ति आणि आदित्य मिश्रा ने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
डांस डायरेक्टर निमेष भट्ट ने येथे स्टेज वर आदित्य कॉलेज मधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले कि मी संजय दत्त यांना गॉड ब्रदर मानतो, त्यांनी मला आपल्या काही सिनेमातून कोरियोग्राफर म्हणून काम दिले. मी येथे स्टूडेंट्सची प्रतिभा आणि त्यांचे टैलेंट पाहून आश्चर्यचकित आहे. येथे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पुरस्कार प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांना आपल्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. ह्यांनी फैशन शो मध्ये डिजाइनिंगचे जे स्वरुप सादर केले आहे, ते अनमोल आहे.

तुम्हांला सांगतो कि येथे इंटीरियर डिजाइनर व आर्किटेक्ट यांच्यामध्ये काही कंपटीशन झाले, ह्यात विद्यार्थ्यांना आपले टैलेंट दाखविण्याची संधी मिळाली. तसे पाहिले तर बीडीएफ आर्किटेक्ट, डिझाइनर, विकासक, शिक्षणतज्ज्ञांसाठी आपले कला-कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. शेवटच्या दिवशी नृत्य स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर