Amol Kolhe produce 3 film

अमोल कोल्हे 'जगदंब'द्वारे आता चित्रपट निर्मिती करणार. शिवप्रताप मालिकेअंतर्गत वाघनखं, वचपा आणि गरूडझेप या 3 चित्रपटाची निर्मिती होणार.

पहिला सिनेमा 6 नोव्हेम्बर 2020 ला येणार. शिवकाळ अधिक रेखीव होईल. शिवरायांची महती भारतभरात पोचावी म्हणून हिंदीतही होणार निर्मिती.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर