मुकेश खन्ना यांनी मुंबईत एक्टिंग स्कूल सुरु केली

मुकेश खन्ना यांच्या शक्तिमान इंस्टीट्यूट ऑफ एक्टिंग फॉर फिल्म एंड टेलीविजनचे मुंबईत उद्घाटन झाले.
असा कोणी ही नसेल जो ‘शक्तिमान’ आणि हे कैरेक्टर साकार करणारा अभिनेता मुकेश खन्ना यांचा फैन राहिला नसेल. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकांना ‘शक्तिमान’ आवडत असे. हे कैरेक्टर ९० दशकांत असे काही लोकप्रिय झाले होते कि मुले शक्तिमानची उडण्याची स्टाइल कॉपी करत असे. परंतु काही वर्षांनतंर मुकेश खन्ना स्क्रीन आणि डोळ्यासमोरून दूर झाले. लोकांना वाटले कि ते एकांती जीवनात रमले आहे, परंतु आज ते जे काम कर करत आहे, ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच होणार आहे.

सध्या मुकेश खन्ना स्वःत एक्टिंग मध्ये सक्रिय नाही आहे, परंतु ते युवा पिढीला एक्टिंग मध्ये प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे. आज मुकेश खन्ना दोन एक्टिंग स्कूल चालवित आहे, तेथे प्रत्येक मुलांना आणि व्यक्तिला ट्रेनिंग दिले जाते, ज्यांचे एक्टर बनण्यांचे स्वप्न आहे.

मुकेश खन्ना यांचे स्वप्न आहे, अजून काही एक्टिंग स्कूल खोलण्याचे व त्यामध्येच कार्यरत राहायचे.

ते आपले एक्टिंग स्कूल मुंबईत घेऊन आले आहे. शुक्रवारी मुकेश खन्ना यांचे हे इंस्टीट्यूट "शक्तिमान इंस्टीट्यूट ऑफ एक्टिंग फॉर फिल्म एंड "टेलीविजन' इन ज्वाइंट वेंचर ऑफ "के. एच. एंटरटेनमेंट" मुंबई येथील म्हाडा, अंधेरी वेस्ट मध्ये लॉन्च केले गेले. ह्या इंस्टीट्यूटच्या लॉचिंग साठी मुकेश खन्ना स्वःत आले आणि आपल्या हस्ते उद्घाटन केले. ह्या ब्रांच मध्ये त्यांची टीम अनिल कुमार, राहुल मिश्रा, मनमीत ग्रेवाल, सूरज रॉय, रवि कुमार कार्यरत आहेत आणि ते ह्यांचे संचालन करणार आहे. ह्यावेळी त्यांनी हे देखील सांगितले कि तरुण पिढीला एक्टिंग मध्ये परिपक्व करणे, हा ह्या इंस्टीट्यूटचा उद्देश्य आहे. येथे राहून ते शिकणार आहे कि कशा प्रकारे एक एक्टर संपूर्ण दिवस आपल्या कार्याच्या प्रति समर्पित राहतो. ते आपला टीवी शो शक्तिमान बद्दल चर्चा करताना म्हटले कि त्यांना कशा प्रकारे कठोर परिश्रम करायला लागले होते.
त्याचबरोबर मुकेश खन्ना यांच्या एक्टिंग स्कूल मध्ये चार महीन्यांचा एक्टिंग कोर्स असेल, महीन्यात बिच-2 मध्ये ते स्वःत स्पेशल क्लासेज देखील घेणार आणि त्यांच्या टीम मधील अनुभवी ट्रेनर, जे अलग-२ सिलेबस वर एक्सपर्ट बनविणार आहे. लाइव शूटची ट्रेनिंग देखील दिली जाणार आहे. जे स्टूडेंट मुंबईच्या बाहेरून येतील, त्यांची मुंबईत राहण्याची सोय केली जाणार आहे.

एक काळ असा होता, जेव्हा मुकेश खन्ना यांचा स्टारडम सर्वांवर भारी होता. त्यांनी साकार केलेले कैरेक्टर फारच लोकप्रिय झाले होते आणि आज देखील दर्शक त्यांच्या कैरेक्टरचे फैन आहेत… भीष्म पितामह असो अथवा शक्तिमान किंवा आर्यमान.... प्रत्येक कैरेक्टरला मुकेश खन्ना ने जीवंत केले होते. फक्त टीव्हीच्या छोट्या पडद्यावरच नाही तर सिनेमांतून देखील काम केले होते, त्यातील काही सिनेमे आहेत -- सौगंध, तहलका', 'बरसात',  'यलगार', 'हिम्मत' व 'इंटरनेशल खिलाड़ी' .

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर