Drama journey of Dr. Shreeram Lagu

'येथे ओशाळला मृत्यू’ या वसंत कानेटकरांच्या नाटकातून १९६९ला खऱ्या अर्थाने त्यांचा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. तो निरंतर राहिला. ‘वेड्याचे घर उन्हात’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र’, ‘हिमालयाची सावली’ यासारखी एकाहून एक सरस नाटके त्यांनी गाजवली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ‘गार्बो’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ‘आत्मकथा’, ‘दुभंग’,  ‘खून पाहावा करून’ या नाटकांनीही त्यांना नवी उंची मिळवून दिली. मात्र विवा शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मध्ये प्रेक्षकांना त्यांच्या  अभिनय क्षमतेचा परिचय आला.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर