आदित्य ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस द्वारा समाजातील वंचित लोकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

आदित्य कॉलेज मध्ये समाजातील वंचित लोकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.

आदित्य ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस द्वारा १७  ते २० दिसंबर २०१९ पर्यंत बोरीवली डिज़ाइन फेयरचे आयोजन केले गेले होते. एजीआईने येथे जीवनाचा आनंद घेण्यासाठी वंचित समाजावर लक्ष्य केंद्रित करण्याच्या उद्देशाने काही खास कार्यक्रमांचे देखील आयोजन केले होते. ह्यामध्ये गैर-सरकारी संस्थे (एनजीओ) साठी एक विशेष जागा होती, त्यामध्ये अशी लोक, जी काही वर्षांपासून जीवनाचा आनंद घेण्यापासून दूर आहेत, त्यांना आपले कला-कौशल्य दाखविण्याची संधी दिली गेली. एनजीओच्या शंभराहून अधिक सदस्यांनी निरनिराळे कार्यक्रम जसे सिंगिंग, डांसिंग, स्टोरी टेलिंग व ग्रुप गेम्स मध्ये सक्रिय सहभाग घेतला. विभिन्न संस्था जसे ब्रह्म कुमारी, रॉबिन हुड आर्मी, आधार ओल्ड एज होम, मदर फाउंडेशन, भूमि, बॉस्को बॉयज अनाथालय आणि इतर लोकांनी देखील भाग घेतला. त्यांचा मुख्य उद्देश्य त्यांच्यासाठी एक संस्मरणीय दिवस बनवुन समाजाला त्यांचे महत्व व जाणीव पटवुन देणे होते. समाजा प्रति त्यांनी आभार प्रकट केले. स्पेशल एस्कॉर्ट टीम एनजीओच्या कार्यालयात गेली आणि सदस्यांना वेगवेगळ्या वाहनांतून घेऊन आली. प्रवेशद्वारा वर त्यांचे स्वागत केले गेले आणि त्यांना सेमिनार हॉल मध्ये घेऊन गेले आणि त्यांना व्यक्तिगत बैज दिले गेले. कार्यक्रमांच्या दरम्यान त्यांच्या आरामासाठी खास काळजी घेतली गेली. कार्यक्रमांच्या शेवटी स्पर्धाकाला देण्यात येणा-या रिटर्न गिफ्ट सोबत वेगळी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली. कार्यक्रमांच्या सुरुवातीला ह्या आयोजनांचा एक भाग म्हणून एका वरिष्ठ नागरिकांचा ८०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी देखील खास अशी सोय करण्यात आली. सर्व मुलांनी व वरिष्ठ नागरिकांनी एकत्रपणे जोमाने भाग घेतला आणि आयोजित कार्यक्रमांचा आनंद घेतला. हस-या चेह-यांनी त्यांना परत पाठविण्यांचे एजीआईचे मिशन प्रायोजक, विद्यार्थी व फैकल्टीजच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. भविष्यात देखील अशा प्रकारच्या संस्मरणीय क्षणाचा अनुभव करण्याच्या इच्छेसाठी सेलिब्रेट केला जाणार.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA