जश, मानव गोहिल, ममता शर्मा व ललित पंडित ने मालाड मस्ती मध्ये भाग घेतला.

मालाड मस्ती मुंबई मधील सर्वात मोठा स्ट्रीट फेस्टिवल आहे, जो मागील ४ वर्षापासून होत आलेला आहे आणि ह्यांचे आयोजन आमदार असलम शेख करतात. ह्या वर्षी देखील डिसेंबरच्या चार आठवड्यात चालणार आहे. संगीतकार ललित पंडित, सिंगर ममता शर्मा, अमेरिका येथील जश आणि एक्टर मानव गोहिल आले होते. हजारो लोकांनी ह्या इवेंट मध्ये भाग घेतला. ह्या इवेंटच्या वेळी कोणत्याही गाडीला ह्या मार्गावरून जाऊन देत नाही, कारण रस्त्यावर योगा, क्राफ्ट, गेम, स्पोर्ट्स, डांस, फ़ूड सारखे काही स्टॉल लागलेले असतात. अमेरिका येथून आलेली  सिंगर जश ने आपले नवीन गाणं छल्ला डायमंड दा वर लाइव परफॉर्म केला. ह्या गाण्यामध्ये लोकप्रिय टीवी स्टार मानव गोहिल ने मुख्य भूमिका साकारली आहे. लोकांना हे गाणं फारच पसंत आले. जश ने सांगितले कि सकाळी आठ वाजता परफॉर्म करणे आणि इतक्या लोकांमध्ये फारच आनंद मिळतो. मी आमदार असलम शेख जी आणि सर्व लोकांचे आभार मानते, ज्यांनी माझे गाणं पसंत केले आणि मी माझे गीतकार कुमार, संगीतकार रोचक कोहली, सह कलाकार मानव गोहिल व दिग्दर्शक गणेश आचार्य यांचे देखील आभार मानते, ज्यांच्यासोबत मी हे गाणं बनविले आहे. हे गाणं ज़ी म्यूजिक कंपनी ने रिलीज़ केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर