मेघा घाडगे चा ‘डोम’ मध्ये डांसिंग जलवा
मराठी सिने इंडस्ट्रीत मेघा घाडगे चे नाव घेतले, तर लगेच ठसकेबाज लावणी नृत्यांचा जलवा डोळ्यासमोर येतो व २७ डिसेंबर रोजी मराठी चित्रपट ‘डोम’ प्रदर्शित होत आहे व ह्या सिनेमात देखील मेघा ने असाच काही जलवा दाखविला असणार, ह्याबद्दल काय विचारणा झाली, तर मेघाचा डांसिंग जलवा पाहण्यासाठी नक्की पहा सिनेमा ‘डोम’.

Comments