Big B likes big hair wife

लंबूला म्हणजेच अमिताभ बच्चन यांना लांब केस फार आवडतात व ह्या पसंतीमुळेच बिग बी यांनी जया बरोबर लग्न केले. कारण त्याकाळी जया चे केस फारच लांब-लचक व सुंदर होते. त्यांनी केबीसीच्या शेवटच्या एपिसोड मध्ये ह्याबद्दल सविस्तर सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे