३ डी एनिमेटेड सीरीज ‘शक्तिमान’ चे पोस्टर लांच
"शक्तिमान" च्या रूपात लोकप्रिय अभिनेता मुकेश खन्ना एक वेळ पुन्हा "शक्तिमान" च्या रुपात अवतरणार आहे. "शक्तिमान" चे एनिमेटेड सीरीजच्या रूपात येणार आहे. मुकेश खन्ना यांनी सांगितले कि लवकरच एनीमेशन सीरीजचा टीजर लॉन्च केला जाणार आहे. मला एनीमेशन करणा-या संपूर्ण टीम वर विश्वास आहे कि ते उत्तम प्रकारे हे बनविणार आहे. ही सीरीज लवकरच येणार आहे.

Comments