मोठ्या कलाकारांना मोठा झटका...

शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : बिग बजेट चित्रपट आणि मोठ्या बैनरच्या सिनेमावर बहिष्कार टाकला तर मोठ्या कलाकारांना मोठा झटका बसतो, हे तर आता सर्वसाधारण दर्शकांना देखील समजले आहे.

ह्याच महिन्यात रिलीज झालेल्या एका बिग बजेट सिनेमाला चांगलाच फटका बसला आहे. एवढेच काय तर त्या चित्रपटातील मुख्य कलाकाराला देखील चांगलाच फटका देखील बसला आहे.

फिल्म इंडस्ट्री मधील जानकार सांगतात कि हे मोठे कलाकार एका सिनेमात काम करायचे चित्रपटाच्या बजेट एवढेच मानधन घेतात. जेव्हा बाक्स आफिस वर सिनेमा आपटतो तेव्हा सर्वात पहिला झटका त्याच कलाकाराला बसतो आणि तो मोठा स्टार डिप्रैशन मध्ये जातो.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर