बॉयकॉटच्या नावानं बॉलिवुड इंडस्ट्री घाबरली

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - सध्या बॉयकॉटच्या नावानं बॉलिवुड इंडस्ट्री चांगलीच घाबरली आहे. आगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेला बिग बजेट व बिग स्टार कास्ट असलेला सिनेमा आपटल्यामुळे आता बॉलिवुड इंडस्ट्री मधील मोठे निर्माता-दिग्दर्शक चांगलेच घाबरले आहेत.

बॉलिवुड इंडस्ट्री मधील जानकार व वरिष्ठ सिने-पत्रकार म्हणतात की आता प्रेक्षक बॉलिवुड इंडस्ट्रीवर नाराज झाले आहेत व सिने प्रेमी रसिकांना आता चांगल्या सिनेमाची समज झाली आहे. आता बिग बैनर व बिग स्टार कास्टचा जमाना संपला आहे, असे बोलले तरी चालेल.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर