रजनीकांत बनला कडक "जेलर"
शंकर मराठे, मुंबई - २२ आगस्ट २०२२ - डायरेक्टर नेल्सन दिलीपकुमारचा नवा चित्रपट "जेलर" मध्ये रजनीकांत कडक जेलरची भूमिका साकारत आहे. रजनीकांत ने ह्या चित्रपटाच्या शूटिंग सुरुवात केली आहे. डायरेक्टर नेल्सन दिलीपकुमार बरोबर रजनीकांत पहिल्या वेळी काम करत आहे.
Comments