कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा
शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - ह्या वर्षी मुंबई मध्ये दहीहंडी उत्सवात फिल्मी कलाकारांचा बोलबाला बघायला मिळाला.
अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अर्जुन कपूर, श्रृती मराठे, मानसी नाईक, स्मिता गोंदकर, शेफाली जरीवाला, अपूर्वा नेमळेकर, माधुरी पवार, शक्ति कपूर, स्वप्निल जोशी, डांस मास्टर गणेश आचार्य व इतर कलाकारांनी देखील मुंबईच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली व दर्शकांना आपल्या तालावर नाचविले.
अशा प्रकारे ह्या वर्षी कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला.
Comments