महेश मांजरेकरला बिग बॉसच्या चौथ्या सीझन साठी किती कमाई होणार ?
शंकर मराठे, मुंबई - २३ आगस्ट २०२२ - महेश मांजरेकर आता बिग बॉसचा चौथा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी देखील हा शो महेश मांजरेकरने होस्ट केला होता व चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
मनोरंजन इंडस्ट्रीत चर्चा आहे की हया शोसाठी महेश मांजरेकर दर आठवड्याला २५ लाख मानधन घेणार आहे व अशा प्रकारे ह्या शो द्वारे महेश मांजरेकरला कोटी रुपयांची कमाई होणार आहे.
Comments