हिंदू देवी देवतांच्या नावांच्या नवीन सिनेमाची नांव बदलू लागली
शंकर मराठे, मुंबई - २९ आगस्ट, २०२२ : बॉलीवुड मधील सिनेमा निर्माते आता हिंदू देवी देवतांच्या नावांच्या नवीन सिनेमाची नांव बदलून लागली आहे.
बॉलीवुड मार्केटच्या बातमीनुसार नुकतेच हिंदी चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला ने "सत्यनारायण की प्रेमकथा" चे नांव बदलून आता "सत्यप्रेम की कथा" केलं आहे. हया नावाची घोषणा निर्माता साजिद नाडियादवाला ने स्व:ता केली नसून दिग्दर्शक समीर विद्वांस द्वारे करण्यात आली आहे.
सध्या सिनेमा बद्दल सिने रसिकांना चांगलीच समज आली आहे व ते त्याचा निषेध डायरेक्ट सोशल मीडिया वर जाहिर करतात व त्यामुळे सिनेमा बाक्स आफिसवर आपटतो आणि चित्रपट निर्माता डब्यात जातो. अशामुळे सध्यातरी कोणताही निर्माता रिस्क घेण्याच्या मूड मध्ये नाही आहे.
Comments