मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही दही हंडी ५० थर लावुन फोडली
शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : स्व. आनंद दिघे यांचा गड ठाणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या वर्षी धूमधडाक्यात दही हंडी साजरी केली.
ह्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही सगळ्यात मोठी दही हंडी ५० थर लावुन दिड महिन्या पूर्वी फोडली आहे.
हया दही हंडी साठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नायिका श्रद्धा कपूर खास करून उपस्थित होती
Comments