आर माधवन म्हणातो बॉयकॉटचा प्रश्र्न विचारता कशाला ?
शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - अभिनेता आर माधवनला एका सिनेमाच्या पत्रकार परिषदेत सिने पत्रकारांनी बॉयकॉटच्या मुद्द्यावर प्रश्र्न विचारला तेव्हा आर माधवन म्हणाला की तुम्ही असे प्रश्र्न विचारता कशाला?
हया पत्रकार परिषदेतही सध्या बॉयकॉटच्या नावानं बॉलिवुड इंडस्ट्री चांगलीच घाबरली आहे, असे बघायला मिळाले.
Comments