प्रेक्षकांना तुमच्या भूमिकांचा कंटाळा येऊ लागतो - मकरंद अनासपुरे

 

Shankar Marathe, Mumbai - 9th August, 2022 - अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या मते एका विशिष्ट टप्प्यावर प्रेक्षकांना तुमच्या भूमिकांचा कंटाळा येऊ लागतो. तसेच स्वतःलाही आपल्याच त्याच-त्याच भूमिकांचा कंटाळा येतो. अशी अवस्था नटाच्या आयुष्यामध्ये नक्कीच येते. अशा वेळी काही दिवस थांबा घेण्याचा असतो. त्यामुळेच मी नाम संस्थेच्या कामात काही दिवस गुंतलेलो होतो. 


आता १७-१८ वर्षांनंतर माझा सिनेमा दे धक्का २ सिने रसिकांच्या भेटीस आला. यापुढे आता मोजक्याच सिनेमातून जरा हटके काम करण्याचा मानस आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर