पूजा सावंतने सांगितले कि सिद्धार्थ मल्होत्रावर माझा क्रश आहे

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - झी मराठीवर शनिवारी रात्री अभिनेत्री पूजा सावंत स्पेशल 'बस बाई बस'चा एपिसोड प्रसारित झाला. हया कार्यक्रमाच्या एका टास्क मध्ये बॉलिवुड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवला तेव्हा पूजा सावंतने सांगितले कि सिद्धार्थ मल्होत्रावर माझा प्रचंड मोठा क्रश आहे. त्याच्याशी लग्न झालं तर मला प्रचंड आवडेेल.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma