मराठी सिनेमा पडला हिंदी फिल्मवर भारी

 

शंकर मराठे, मुंबई - २९ आगस्ट, २०२२ : ह्या महिन्यात बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत २  मोठ्या स्टार्सचे बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले होते, परंतु ते काही चालले नाही.


एवढेच काय तर ह्या महिन्यात प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा "दगडी चाळ २" ने जबरदस्त कमाई केली आहे आणि अशा प्रकारे मराठी सिनेमा पडला हिंदी फिल्मवर भारी.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर