पुष्पा-२ चे चित्रिकरण सुरू होत आहे
शंकर मराठे, मुंबई - २२ आगस्ट २०२२ - पुष्पा: द राइज – भाग १ हा २०२१चा तेलुगु-भाषेतील अॅक्शन ड्रामा चित्रपट सुपरहिट झाला होता व आता पुष्पा-२ चे चित्रिकरण विधिवत पूजा करून सुरू होत आहे. दर्शकांना आता ह्या सिनेमाची नक्कीच उत्सुकता लागली असेल ह्या बद्दल तर शंकाच नाही.
Comments