मराठी सिनेमा व मालिकांना आले सुगीचे दिवस
शंकर मराठे, मुंबई - ६ सप्टेबर २०२२ : सध्या मनोरंजन इंडस्ट्रीत मराठी सिनेमा व मालिकांना सुगीचे दिवस आले आहे असे बोलले जात आहे.
मराठी सिनेमा व मालिका तुलनात्मक दृष्टीने हिंदी फिल्म व सीरियलच्या पेक्षा फारच कमी बजेट मध्ये बनतात व दर्शकांना फारच आवडतात. त्यामुळे सध्या तरी मराठी सिनेमा व मालिकांना सुगीचे दिवस आले असं वाटतं आहे.
सिने विश्र्वातील जानकार म्हणतात की एवढेच काय तरी बहुतेक हिंदी फिल्म व सीरियल बनविणारे निर्माते आता मराठी चित्रपटसृष्टीत जोमाने काम करू लागले आहे.
Comments