गणपती बाप्पा सोबत श्रद्धा कपूरचा मराठमोळा लुक

शंकर मराठे, मुंबई - ३ सप्टेबर २०२२ : अभिनेत्री श्रद्धा कपूर ने मराठमोळ्या साडीमधील लुक गणपती बाप्पा सोबत सोशल मीडियावर शेयर केला आहे व हा लुक फारच वायरल झाला आहे. सिने रसिकांना श्रद्धाचा मराठमोळा साडीतला लुक चांगलाच आवडला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर