अखेर चित्रपट ब्रह्मास्त्र फ्लॉपच्या वाटेवर
ब्रह्मास्त्र मध्ये दर्शकांना बांधून ठेवण्याची क्षमता नाही आहे. डायरेक्टर बनवायला गेला हिंदी सिनेमा आणि बनली भोजपुरी फिल्म.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील जानकार म्हणतात की ब्रह्मास्त्र हा सिनेमा युवा दर्शकांना आवडणार नाही कारण त्यांना जास्त अवधी असलेला सिनेमा आवडत नाही. ब्रह्मास्त्र देखील फारच मोठा सिनेमा आहे. ह्या चित्रपटाचा रन टाइम २ तास ५२ मिनिटे आहे व दर्शकांना २ तासांचे सिनेमे आवडतात.
मुंबई मधील सिने पत्रकारांनी म्हटलं आहे की अखेर चित्रपट ब्रह्मास्त्र फ्लॉप च्या वाटेवर आहे असे वाटते. दिग्दर्शका ने सिनेमा बनवला खरा परंतु कथानक, कलाकारांचा अभिनय, संवाद यांच्या मध्ये काहीच तालमेल नाही आहे. स्र्कीप्टीग तर फारच कमजोर आहे. VFX जबरदस्त केल्यामुळे फक्त सिनेमाचा बजेट वाढला आहे. चित्रपटाला काहीच फायदा झालेला नाही.
ब्रह्मास्त्र हा सिनेमा तर फ्लॉप आहे असाच ठसा उमटवला पाहिजे.
Comments