बिग बी यांचा Goodbye सिनेमा बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत आनंद घेऊन येऊ शकतो का?
शंकर मराठे, मुंबई - ७ सप्टेबर २०२२ : अमिताभ बच्चन यांचा हिंदी सिनेमा Goodbye आक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हया सिनेमात अमिताभ बच्चन यांनी कुटुंब प्रमुखांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डायरेक्टर विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत आनंद घेऊन येऊ शकतो का? हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर समजेल.
बॉलीवुड सिने सृष्टीतील जानकार पत्रकारांच्या मते सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जेमतेमच चालतात. जेणेकरून निर्माता फक्त आपलं भांडवल वसूल करू शकतो.
Comments