एका अमानुष हत्याकांडाची “जक्कल”
शंकर मराठे, मुंबई - ८ सप्टेबर २०२२ : जिओ स्टुडिओज् सादर करत आहे, एका अमानुष हत्याकांडाची, अंगावर काटा आणणारी गोष्ट… !
१९७० च्या दशकात फक्त पुणेच नाही तर सबंध देशाला हादरवून सोडणाऱ्या, चार मित्रांची आणि त्यांच्या ‘बॅास’ ची थरारक वेब मालिका, “जक्कल”… लवकरच..!
Comments