चित्रपट ब्रह्मास्त्र चालेल का?

शंकर मराठे, मुंबई - ५ सप्टेबर २०२२ : "ब्रह्मास्त्र पार्ट १ शिवा" हा सिनेमा रिलीज साठी एकदम रेडी आहे, परंतु ह्या चित्रपटाचा रन टाइम २ तास ५२ मिनिटे आहे व जास्त अवधी असलेला सिनेमा दर्शक पसंत करत नाही. दर्शकांना २ तासांचे सिनेमे आवडतात.


ब्रह्मास्त्र मध्ये दर्शकांना बांधून ठेवण्याची क्षमता आहे की नाही हे तर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर समजेल. परंतु सध्या तरी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत एकच चर्चा आहे की ब्रह्मास्त्र हा सिनेमा युवा दर्शक पसंत करणार नाही कारण त्यांना जास्त अवधी असलेला सिनेमा आवडत नाही.

त्यामुळेच  चित्रपट ब्रह्मास्त्र चालेल का? ह्याबद्दल तर फार मोठी शंकाच आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर