काही सीरियल चे एक्टर्स आपल्या मम्मी सोबत मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी अंधेरी ईस्ट स्थित पेनिनसुला ग्रैंड होटल मध्ये आले.
टेली चस्का वेबसाइट पोर्टल चे आदित्य कुमार आणि
पेनिनसुला ग्रैंड होटल ने मिळून मदर्स डे ची पार्टी होटल मध्ये प्लान केली, तेथे टीव्हीच्या विश्वातील कलाकार आपल्या
मम्मी सोबत आले. आलेल्या कलाकारांमध्ये - पलक डे, ध्रीती मेहता,
चांदनी
भगवनानी, अरिशफ़ा खान, ऐशानी यादव, नितांशी गोयल,
विशाल
जेठवा, भावेश बालचंदानी, हर्षिता ओझा, शाज़िल खान,
देविश
आहूजा, आशिका भाटिया, सलोनी दैनी ने केक कापून एकमेकां सोबत आणि
आपल्या मम्मी सोबत डांस करून मदर्स डे सेलिब्रेट केला. रिजॉइस क्लिनिक चे डॉक्टर
शंकर सावंत ने सर्व कलाकारांना हेल्थ आणि ब्यूटी टिप्स दिल्या.
Comments