करण सिंग ग्रोवर, रवि दुबे, कुणाल रॉय कपूर, प्रिया बैनर्जी, साजिद-वाजिद चित्रपट ३’ देव’ ला प्रमोट करण्यासाठी अंधेरी स्थित रहेजा क्लब मध्ये आले.
करण सिंग ग्रोवर, रवि दुबे, कुणाल रॉय कपूर, प्रिया बैनर्जी, साजिद-वाजिद चित्रपट ‘३ देव’ ला
प्रमोट करण्यासाठी अंधेरी स्थित रहेजा क्लब आले. आर २ फिल्लम प्रोडक्शंसचे चिंतन
राणा सिनेमाचे निर्माता आहेत आणि अंकुश भट्ट चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. इ ४ यू
इंटरप्राइजेज चे अयूब ख़ान हे सिनेमा प्रेजेंट करत आहेत. साजिद वाजिद ने चित्रपटांतील
गाण्यांबद्दल मीडियाला सांगितले. कलाकारांनी आपले रोल आणि सेट वर झालेली
मजाक-मस्ती बद्दल मीडियाला सांगितले. चित्रपट एक जून रोजी रिलीज़ होणार आहे.
Comments