के के मेनन, करण सिंग ग्रोवर, रवि दुबे, कुणाल रॉय कपूर, प्रिया बैनर्जी आणि पूनम कौर चित्रपट ‘३ देव’ च्या ट्रेलर लांच साठी आले.
हिंदी कॉमेडी चित्रपट ‘३ देव’ चे निर्माता चिंतन राणा आणि चित्रपटांचे प्रेज़ेंटर इ ४ यू
इंटरप्राइजेज चे अयूब ख़ान यांनी सिनेमातील कलाकार - के के मेनन, करण
सिंग ग्रोवर, कुणाल रॉय कपूर, रवि
दुबे, पूनम
कौर आणि प्रिया बैनर्जी व अंकुश भट्ट दिग्दर्शकांसोबत चित्रपटांचा ट्रेलर अंधेरी
स्थित पी वी आर मध्ये लॉंच केला. चित्रपटांतील कलाकारांनी मीडिया सोबत ट्रेलर
पाहिला आणि चित्रपटांतील आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. कलाकारांसोबत ब्राईट आउटडोर
चे योगेश लखानी, महेंद्र कटारिया, राजन बत्रा आणि
काही पाहूणे इवेंट मध्ये आले. चित्रपटांची निर्मिती आर २ फिलम प्रोडक्शंस बैनर
खाली झाली आहे, तर
ह्यामध्ये संगीत दिले आहे साजिद वाजिद ने. सिनेमा १ जून रोजी संपूर्ण भारतात रिलीज़
होणार आहे.
Comments