एसीपी गझल ने क्रिएटिव आई लिमिटेड ची मालिका ‘इश्क सुबान अल्लाह’ मध्ये प्रवेश केला

एसीपी गझल ने क्रिएटिव आई लिमिटेड ची मालिका इश्क सुबान अल्लाह मध्ये प्रवेश केला, जी झी टीव्ही वर सुरु आहे.

जारा ची भूमिका साकारणारी ईशा सिंग ला कश्मीर पोलिसांनी अटक केली, जेव्हा ती कबीर खान (अदनान खान) ला जोर-जोरात आवाज देत होती. त्यानंतर तिला कारागृहात बंद केले.

कबीरला कळत नाही कि जारा कुठे गेली आहे. महिला कॉन्स्टेबल द्वारा जारा चा छळ केला जातो. जारा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते कि हे चुकीचे आहे, ते तिचा अशा प्रकारे छळ करू शकत नाही, तिला अटक करण्याचे कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे. तिला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. ती त्यांना तिच्या पतिला फोन करण्यासाठी सांगते. जाराला जेल मधील एका जोडीदाराकडून दुखापत होते. जारा मोठ्या संकटात सापडली आहे. जारा मानसिक आघाताचा अनुभव घेते व रडत असते. ती कबीर येण्याची वाट पाहत आहे.

कबीर जाराचा शोध घेण्यासाठी शिराजच्या घरी पोहचतो. तो शिराजच्या ओळखीने एकाला भेटतो. कबीर स्वीकारण्यास तयार नाही आहे कि हा लहान मुलगा शिराजचा आहे.

एसीपी गजल कबीरला सांगते की हा माणूस खोटे बोलत नाही, त्याने साक्ष दिली आहे. ती त्याला सांगते कि तेथे काहीही सापडले नाही आहे. तो गजलला जाराला शोधण्यासाठी सांगतो. गजल ही शिराजची पत्नी आहे. शिराजच्या मृत्यूचा बदला घेत आहे. तिला जारा नापसंत आहे. तिला पाहायचे आहे कि शिराज साठी जारा इतकी स्पेशल का होती, शिराज ने तिला जारा साठी का फसविले, तो का भ्रमित होता ?  तिने निराशा व्यक्त करण्यासाठी जाराचा छळ केला. गजल कबीरला ज़ारा बद्दल सांगत नाही. जी टीवी वर क्रिएटिव आई लिमिटेड च्या ह्या सीरियल चे प्रोड्यूसर धीरज कुमार, जुबी कोचर, सुनील गुप्ता आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर