‘इश्क़ शुभान अल्लाह’ ची शूटिंग श्रीनगर येथील मनमोहक-रमणिय लोकेशन वर केली.
अदनान ख़ान आणि ईशा सिंग ने
धीरज कुमार ची सीरियल ‘इश्क़ शुभान अल्लाह’ ची शूटिंग श्रीनगर येथील
मनमोहक-रमणिय लोकेशन वर केली.
अदनान ख़ान आणि ईशा सिंग,
जी ज़ारा चा रोल करत आहे, त्यांनी १५ दिवस श्रीनगर मध्ये चित्रिकरण केले.
लग्नानंतर हनीमूनचा सीन शूट करण्यासाठी संपूर्ण यूनिट तेथे गेली होती. धीरज कुमार सांगतात
कि लोकांनी फारच मदत केली. कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. सीरियल चे चित्रिकरण
श्रीनगर, पहलगाम आणि काही मनमोहक-रमणिय लोकेशन वर करण्यात आले. ही
सीरियल झी टीवी वर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. ही सीरियल
निर्माण क्रिएटिव आई लिमिटेड करत आहे.
Comments