कृष्णा अभिषेक, युविका चौधरी, रजनीश दुग्गल, राजपाल यादव, शक्ति कपूर व अन्य कलाकार हिंदी चित्रपट ‘टाइम नहीं है’ च्या चित्रिकरणासाठी आले.



हिंदी कॉमेडी चित्रपट टाइम नहीं है ची शूटिंग नायगांव मध्ये सुरु झाली आहे, तेथे चित्रपटांतील कलाकार कृष्णा अभिषेक, युविका चौधरी,  रजनीश दुग्गल, शक्ति कपूर, आलोक नाथ, राजपाल यादव, अंजन श्रीवास्तव, टीकू तलसानिया, हेमंत पांडे आले. चित्रपटांला संगीत दिले आहे प्रवीण भारद्वाज ने. ह्या सिनेमांचे निर्माता आहेत पूजा मूवीज एंड फन चे मनीष रांदेर, श्याम मलानी, राजेश रांदेर, सुबास बी, विष्णु सारदा आणि संजय गर्ग. ह्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा व प्रोजेक्ट डिज़ाइनर आहेत सनी अग्रवाल. चित्रपटांची संपूर्ण शूटिंग मुंबई व उदयपुर मध्ये होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma