‘इश्क़ शुभान अल्लाह’ च्या शूटिंग मध्ये इफ्तार चा सीन शूट केला
अदनान
खान आणि
ईशा सिंग ने कुटुंबासोबत धीरज कुमार ची सीरियल ‘इश्क़ शुभान अल्लाह’ च्या शूटिंग मध्ये इफ्तार चा सीन शूट
केला.
अदनान खान आणि ईशा सिंग, जी ज़ारा ची भूमिका साकारत आहे, त्यांनी काही दिवसापूर्वी इफ्तार चा
सीन कुटुंबासोबत स्टूडियो मध्ये शूट केला. तसेच आम्हांला माहित आहे कि सध्या रमजान
सुरु आहे आणि अशा मध्ये इफ्तार ची शूटिंग तर झालीच पाहिजे, कारण हया सीरियल मध्ये मुस्लिम
कुटुंबाची कथा आहे. ही सीरियल जी टीवी वर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता
प्रक्षेपित होत आहे. ही सीरियलची निर्मिती क्रिएटिव आई लिमिटेड ने केली आहे.
Comments