सनी लियोन चे पॉप अप स्टार स्ट्रक स्टोर सुरु केले
लिबास स्टोरची डिज़ाइनर जोडी रेशमा आणि रियाज़
गांगजी यांनी सनी लियोन सोबत सनी लियोन चे पॉप अप स्टार स्ट्रक स्टोर इंडिया मध्ये
पहिला आर सिटी मॉल मध्ये सुरु केला. मॉल मध्ये इतकी गर्दी जमा झाली होती कि
त्यामुळे स्टोर चे गेट देखील बंद झाले होते आणि सनी लीओन, रियाज़ गांगजी आणि मीडियाला अर्धा तास
गेट खोलण्याची वाट बघावी लागली. ह्या इवेंट मध्ये आमदार असलम शेख आणि ब्राईट चे
योगेश लखानी हे खास शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मॉल मध्ये प्रत्येक जण सनी
लियोनला पाहण्यासाठी आला होता आणि सर्वजण सनीला पाहून लव यू सनी असे ओरडत होते.
Comments